सरत्या वर्षांला निरोप व नवीन वर्षांच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या सर्वच समुद्र किनार्यावर पर्यटक गर्दी करताना दिसून येत आहेत.