गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांना वाघाचे दर्शन होत आहेत. अनेक ठिकाणी पानवट्यावर वाघ आपली तहान भागवत असल्याचे दिसत आहेत.