श्रीरामपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांचा एल्गार पाहायला मिळाला... ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेल्या जमिनींच्या प्रश्नासाठी तब्बल नऊ गावांतील शेतकरी शेकडो ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले आहेत...साडेसात हजार एकर जमीन मूळ मालकांना परत देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे.