पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कर्मवीर शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना सहयोगी ओंकार शुगर युनिट नंबर 11 या ठिकाणी ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर मालकांनी थकीत बिलासाठी आंदोलन केलं आहे.