भंडारा जिह्यात खरिपातील धान खरेदी उशिरा सुरू झाल्याने आता शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत. शासनाने धान खरेदी लवकरात लवकर करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.