बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील प्रसिद्ध व्यावसायिक राकेश तलरेजा यांच्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच हल्ल्यातील आरोपीला तात्काळ अटक करावी आणि त्याच्यावर कडक शासन करावे, या मागणीसाठी मलकापूर येथील व्यापारी संघटना आक्रमक झाली असून आज मलकापूर तहसील कार्यालयावर त्यांनी मूक मोर्चा काढला.