राज्यातील विविध भागात घरोघरी गौरीपूजनाचा उत्साह पाहायला मिळतोय. 32 कणकेच्या दिव्यांनी गौराईची आरती केली जाते.