मालेगाव शहरात गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. श्री दत्त गणेश मंडळाच्या वतीने मोसम पुलापासून अयोध्यानगरपर्यंत भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली..