होळीच्या उत्सवा निमित्त भरणाऱ्या पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचा उत्साह नंदुरबार जिल्ह्यात शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा मानल्या जाणाऱ्या धडगाव येथील भोंगऱ्या बाजारात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हजेरी लावली.