नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी संस्कृतीचा अनोखा आविष्कार पाहायला मिळत आहे. पारंपारिक गेर नृत्याने सातपुडा परिसरात भावनिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.