नंदुरबार शहराला अनेक समृद्ध प्रथा आणि परंपरांचा वारसा लाभलेला आहे. आधुनिकतेच्या या वेगवान युगातही नंदनगरीतील नागरिक या परंपरा तेवढ्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपताना दिसतात.