मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. कंटेनरच्या अपघातामुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे. उभ्या असलेल्या कंटेनरला मागून दुसऱ्या कंटेनरने धडक दिली. त्यामुळे हा अपघाता झाला.