नांदुरा शहरातून जळगाव जामोद कडे येणाऱ्या रेल्वे गेट जवळ एवढी वाहतूक कोंडी होते, की अर्धा अर्धा तास वाहतूक कोंडी सुटत नाही .. दरम्यान वाहनाची रांग ही दीड ते दोन किलोमीटर पर्यंत नांदुरा ते खामगाव , नांदुरा ते जळगाव जामोद तसेच नांदुरा ते मलकापूर रस्त्यावर लागते..