राज्य मार्गांवरील निफाड गावाजवळील आचोळे नाल्यावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला. त्यामुळे एक ते दीड तासापासून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.