पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात ट्राफिकची समस्या निर्माण होत असून, याचा मोठा फटका हा वाहनचालकांना बसत आहे. वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.