पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे गणेशोत्सव व मराठा मोर्चामुळे दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे . शनिवार-रविवार असल्याने नोकरदारवर्ग, मालवाहतूक वाहने आणि प्रवासी यामुळे वाहतुकीचा ताण अधिक वाढला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे