मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर वाहतूक विस्कळीत. मुंडेगाव ते गोंदे परिसरात आठ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा