पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पारगाव-खंडाळा परिसरात सातारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे.