पिंपरी चिंचवडमध्ये रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. बालेवाडी ते भुजबळ चौक मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नवीन गाडीची रील्स बनवण्यासाठी काही जण मुंबई बेंगलोर रस्त्यावरून जात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आहे.