पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, तब्बल चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी अडकून पडले असून प्रचंड हाल सुरू आहेत.