कांदिवलीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आज सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी काही वाहनांचा अपघात झाला.