पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावाजवळ वाहतूक कोंडी.. पुणे, मुंबईतील नागरिक गणपती सणासाठी गावी जाण्यासाठी बाहेर पडल्यानं.. सकाळपासूनच पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतीय.