मालेगावच्या चोंडी घाटाजवळ दोन ट्रकचा अपघात झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. साधारण 10 किमी पर्यत वाहनाची रांग लागल्याचे पाहायला मिळाले. वाहनधारकांसह इतर वाहनांमध्ये अडकलेले प्रवासी त्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले.