बुलेटच्या फटाका सायलेन्सर विरोधात परभणी वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक पोलिसांनी असे सायलेन्सर जप्त करुन बुलेटस्वारांवर कारवाई केली आहे.