देशभरातील रेल्वे प्रवास पुन्हा महागला आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरात प्रति किलोमीटर 1 ते 2 पैशांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 26 डिसेंबरपासून लागू होईल. यामुळे प्रवाशांना आता मेल आणि एक्सप्रेसचे तिकीट 10 ते 55 रुपयांनी अधिक मोजावे लागणार आहे.