बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे. बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात या शिकाऊ विमानाला अपघात झाला आहे. हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.