१ तासानंतर पहिली रेल्वे ठाणे ते पनवेल जाणारी लोकल सोडत आहे.. फलाट वर रेल्वे गाडी पकडण्यासाठी गर्दी. पावसाचा फटका ट्रान्स हार्बर मार्गावर बसला आहे.