पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे ट्रान्सपोर्टचे ट्रकही अडकून पडले आहेत. गेल्या 15 ते 20 तासांपासून अनेक ट्रकचालक रस्त्यावरच ताटकळत थांबले असून परिस्थिती इतकी गंभीर आहे की चालकांनी थेट द्रुतगती मार्गावरच जेवणाची व्यवस्था करावी लागली आहे