परभणी सोनपेठ मार्गावर बस फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने राज्य परिवहन महामंडळाकडे केली आहे.