इंदोरकडून मुंबईकडे जातअसलेल्या ट्रॅव्हलरला चांदवड तालुक्यातील आडगाव शिवाराजवळ आग लागली. अग्निशामक बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. ट्रॅव्हलरमध्ये 39 प्रवासी होते सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही.