पुण्याच्या शिलाई चौकात रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या मुलीच्या अंगावर झाड कोसळल्याची घटना घडली. ही मुगली दोन फांद्याच्यामध्ये आल्याने सुदैवाने बचावली. याच वेळी सिग्नल लागल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा येथे अनेक लोक उभे असतात. या घटनेचा काळजाचा ठेका चुकेल असा सीसीटीव्हीचा फुटेज व्हायरल होते आहे.