झाड कोसळल्याने चांडक सर्कल परिसरात एका मार्गाची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. मात्र महापालिकेने झाड हटवताच वाहतूक पूर्वपदावर आली.