सोलापुरात वाढत्या तापमान वाढीचे संकट लक्षात घेता वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येतेय. ग्रीन सोलापूर मिशनतर्फे एक घर एक झाडे उपक्रमांतर्गत 5000 झाडांचे वाटप. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या उपस्थितीत वृक्षवाटप मोहीम राबविण्यात आली.