वाशिम च्या रिसोड तालुक्यातील मसला पेन,किनखेड तसेच लिंगा कोतवाल परिसरातील पैनगंगा नदी काठची झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली आहेत.यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असून देखील याकडे वनविभाग आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.