मेडा कार्यालय ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ दरम्यान ट्रायल रन यशस्वी झाली आहे. मेढा पी एम पी एम एल आयओसीएल आणि टाटा यांच्या संयुक्त विद्यमाने ही ट्रायल रन घेण्यात आली. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलाय. राज्य शासनातर्फे बस खरेदीला 30 टक्के सबसिडी दिली जाणार आहे. यामुळे पेट्रोल डिझेल आयातीवरचा खर्च कमी होणार आहे.