प्रलंबित वन हक्क दावे सोडवावेत या मागणीसाठी आदिवासी बांधव आक्रमक झाले.वनपट्टेदार आदिवासी यांना देखील दुष्काळी नुकसानी मदतीसाठी पात्र ठरवून मदत करण्याची देखील मागणी करण्यात आली. वनहक्क दाव्यांसाठी आदिवासींचा महामार्गावरील आकाशवाणी चौकात स्त्यावर ठिय्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.