प्रधानमंत्री जन मन योजना अंतर्गत कणकवली तालुक्यातील करंजे येथे आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला