माजी मंत्री यशोमती ठाकून यांच्या संकल्पनेतून आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या पुढाकाराने मेळघाटातील आदिवासी बांधवांनी प्रथमच दिल्लीवारी केली, यावेळी त्यांनी संसदेला भेट दिली.