जुन्नर तालुक्यात होऊ घातलेल्या आदानींचा माळशेज घाट–भोरांडे पंप्ड स्टोरेज प्रकल्पा विरोधात जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत हा प्रकल्प आमच्या भागात नको यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण नगर महामार्गावर मढ-पारगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले