शहादा शहरातील आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी संतप्त विद्यार्थ्यांना चक्क रात्री रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.