बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त भगवना विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची व पालखीची भव्य मिरवणूक व किर्तन सोहळा संपन्न झाला. मिरवणुकी दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली.