नाशिक - मुंबई महामार्गावर रायगडनगर जवळ ट्रक पलटी होऊन, मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामध्ये ड्रायव्हर व क्लिनर जखमी झाले आहेत.