जळगाव जिल्हा ट्रक असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात पूर्वीची मॅन्युअल फिटनेस चाचणी सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. तसेच मागणी मान्य न झाल्यास आरटीओ कार्यालयात सर्व वाहने जमा करून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.