ट्रकला आग लागल्यावर समजतात चालकाने ताबडतोब रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.