कोकणातून मुंबईच्या दिशेकडे भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाकण परिसरात कंटेनर उलटला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.