सध्या काही ठिकाणी पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात ट्रक वाहून गेला.