मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि मिक्सरचा भीषण अपघात झाला. गणेशोत्सवासाठी घराबाहेर पडलेले अनेक गणेशभक्तांसमो वाहतूक कोंडीचे विघ्न निर्माण झाले. वसई हद्दीत मालजीपाडा प्रीतम ढाब्या जवळ आज पहाटे 5 वाजता हा अपघात झाला . ट्रक मधील अवजड सामान महामार्गावर पडल्याने गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली .