bhandara news : भंडाऱ्यात विविध कामासाठी रस्ते पूर्णपणे फोडले आहेत. याच एका रस्त्याच्या खड्ड्यात एक ट्रक अडकला.