वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर प्रतिबंधित माशांची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने मोठा प्रकार उघडकीस आला. जिल्ह्यातील पोहा गावाजवळ झालेल्या या अपघातानंतर वाहनातील सुमारे तीन टन मासे रस्त्यावर विखुरले गेले.