महिला असो वा पुरूष, पावसाळा येताच अनेकांचे केस गळू लागतात. मात्र काही घरगुती उपायांनी हा त्रास थांबवता येऊ शकतो.